Surprise Me!

भयाण वास्तव... संपुर्ण कुटुंबाला २ वर्ष बंदी बनवलं होतं | One Family Was Quarantine From Last 2 Year

2021-09-13 5 Dailymotion

जालना येथून दोन वर्षांपूर्वी घुले परिवार हा सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात असलेल्या बादलेवाडी येथे ऊसतोड कामगार म्हणून गेला होता. यात एकूण ११ सदस्य होते आणि दोन लहान मुले होती. एकाच कुटुंबातील ११ जण दोन वर्षांपासून मरणयातना सहन करत आपलं अंधारमय आयुष्य जगत होते. चलाखी दाखवत त्या ठिकाणी असलेली एक महिला, तिची आई आणि नऊ वर्षाचा मुलगा तेथून पळून जालन्यात आले. अखेर एका महिलेच्या चलाखीमुळे या ११ जणांची सुटका झाली.

#Lokmat #Jalna #Maharashtranews #Solapur
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon